👉Now Download Participation Certificates of Pariksha pe Charcha
👉परीक्षा पे चर्चा मध्ये सहभागाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
♦️ तुमचे व तुमच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
🔸सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा. 👇
https://secure.mygov.in/ppc-2024/
🔹त्यानंतर My gov यांचे स्पर्धेचे एक पेज ओपन होईल. यात
Participate Now ( Server 1 )
किंवा
Participate Now ( Server 2 )
यापैकी एका tab वर क्लिक करा.
🔸त्यानंतर पुढील पेजवर Login with OTP ( Server 1 )
किंवा
Login with OTP ( Server 2 )
यापैकी एका Tab वर क्लिक करा.
🔹त्यानंतर तुमचे पूर्ण नाव व तुम्ही ज्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन केले असेल ( सहभाग ) तो मोबाईल नंबर टाकून Login with OTP वर क्लिक करा.
🔸त्यानंतर तुमच्या मोबाईल वर आलेला 6 अंकी OTP टाकून Submit या Tab वर क्लिक करा.
🔹पुढील पेजवर तुम्हाला खालील प्रमाणे 4 पर्याय दिसतील. त्यापैकी एका पर्यायाखालील View वर क्लिक करा.
🔸तुमचे ( शिक्षक ) प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी Teacher या टॅब वर क्लिक करा.
🔹 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी Student ( participate through Teacher Login या टॅब वर क्लिक करा.
🔹 त्यानंतर पुढील पेजवर तुमचे नाव / तुम्ही नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिसेल.
🔹 नावासमोरील Download Certificate वर क्लिक करून तुम्ही प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतात.
0 Comments