मराठा आरक्षण सर्वेक्षण
Maratha Reservation Servey
🔹कालावधी - दिनांक 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024
🔸मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार 23 ते 31 जानेवारी या कालावधीत जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण होणार आहे.
🔹मराठा समाजाचे मागासलेपण निश्चित करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी आयोगाने प्रश्नावली तयार केली आहे. य प्रश्नावलीत 154 प्रश्न आहेत. सर्वेक्षणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
📌 मराठा आरक्षण सर्वेक्षण शासन निर्णय 👇
📌 मराठा आरक्षण सर्वेक्षण - User Manual/माहितीपत्रक👇
📌 मराठा आरक्षण सर्वेक्षण - मोबाईल ॲप डाऊनलोड, रजिस्ट्रेशन व माहिती भरणे प्रक्रिया👇
📌 मराठा आरक्षण सर्वेक्षण - ॲप 👇
📌 सर्वेक्षण - मुलाखत प्रश्नावली 👇
📌 प्रगणकांसाठी मानक कार्यपद्धती/ सूचना 👇
📌 पर्यवेक्षकांसाठी मानक कार्यपद्धती/ सूचना 👇
📌 सर्वेक्षणासाठी मानधन 👇
📌 प्रगणकांसाठी मार्गदर्शक व्हिडिओ 👇
0 Comments