Quiz on Indian Republic Day 26 January 2024

   

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या  निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

Quiz on Indian Republic Day

Prajasattak Din - Prashnmanjusha Chachani 

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त  - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 26 जानेवारी 2024 

🏆 चाचणी सोडवा व प्रमाणपत्र मिळवा.

( चाचणी सोडविण्यासाठी sign in ची आवश्यकता नाही. त्यामुळे एकाच मोबाईल वरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून चाचणी सोडवून घ्या. )

🔹चाचणी सोडविल्यानंतर 

खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक : 28/01/2024 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.

https://shorturl.at/enBM3

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 


Post a Comment

0 Comments