Hall tickets of Scholarship Exam of Std. 5th & 8th

  

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - सन. 2024

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध .....

Hall tickets of Scholarship Exam of Std. 5th & 8th 

Download Now .... 

इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी 2024, रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे ( Hall tickets) आता शाळेच्या लॉगिन वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

📲 प्रवेशपत्रे ( Hall tickets) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇 

https://2024.mscepuppss.in/LoginPage.aspx 

📌 त्यानंतर तुमच्या शाळेचा Udise no. व शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म भरताना तयार केलेला Password वापरून लॉगिन करा.

📌 त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावा समोरील Hall Ticket या Tab वर क्लिक करा. त्यानंतर विद्यार्थ्यांचे Hall ticket दिसेल. त्याखालील Print Hall ticket वर क्लिक करून  प्रिंट काढून घ्या. किंवा Pdf मध्ये Save करून घ्या.

♦️ All Hall Tickets या वर क्लिक करून तुम्ही एकाच वेळी सर्व Hall Tickets ची प्रिंट काढू शकतात.



🏆 मी होणार शिष्यवृत्तीधारक !!!

📲 *इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन सराव चाचण्या*

 👉🏻 *चाचणी क्र. 1 ते 33 सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.*👇🏻

https://bit.ly/33MIpGn  


📲 *इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन सराव चाचण्या*

 👉🏻 *चाचणी क्र. 1 ते 33 सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.*👇🏻

https://bit.ly/33JH17r 




Post a Comment

0 Comments