MDM BACK DATE ENTRY FROM 1 April 2023

   


MDM Back Date Entry ...

On MDM SCHOOL LOGIN 

1 एप्रिल 2023 पासून राहिलेली MDM विद्यार्थी उपस्थिती भरा शाळेच्या लॉगिन वरून ...

तुमच्या शाळेची मध्यान्ह भोजन योजनेची मागील दिवसांची राहिलेली दैनंदिन उपस्थिती/लाभार्थी माहिती आता आपल्या शाळेच्या लॉगिन वरून ( फक्त काही दिवसांसाठी ) 

ही माहिती MDM APP वरून भरता येणार नाही. 

✴️सध्या शाळेत शालेय पोषण आहार सुरु झालेला आहे.  आपल्या शाळेची दररोजची मध्यान्ह भोजन योजनेत उपस्थित विद्यार्थ्यांची नोंदणी करावयाची असते. ही नोंदणी आपल्याला app किंवा वेबसाईटवर भरता येते. app वरून माहिती भरण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ते डाऊनलोड करून घ्यावे लागेल. 

👉MDM APP डाउनलोड करण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा.👇

✴️ MDM ची मागील दिवसांची राहिलेली दैनंदिन उपस्थिती आपण आपल्या शाळेच्या MDM LOGIN वरून भरू शकतो. मागील उपस्थिती भरण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.

🔻 सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा. 👇

https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5

🔻 त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यात User Id ( तुमच्या शाळेचा  Udise टाका. )

त्यानंतर password व capcha code टाका व लॉगिन करा.

🔻 लॉगिन झाल्यानंतर MENU मधील MDM Daily Attendance या टॅब वर क्लिक करा. त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडो मध्ये आपल्याला  ज्या तारखेची माहिती भरावयाची असेल ती तारीख select करा. त्यानंतर त्या दिवसाची उपस्थिती माहिती भरा व Update वर क्लिक करा. 

▪️एप्रिल ते डिसेंबर ची माहिती भरण्यासाठी वर्ष 2023 निवडा.

अशा प्रकारे तुम्ही राहिलेल्या दिवसांची MDM साठी उपस्थिती भरू शकतात.


Post a Comment

0 Comments