मराठी भाषा गौरव दिवस 2024 निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
Quiz on Marathi Bhasha Gaurav Divas 2024
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर ) यांची जयंती
🙏 मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!! 💐💐
🙏 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! 💐💐🙏
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
मराठी भाषा गौरव दिवस निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 27 फेब्रुवारी 2024
चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 5 किंवा 5 पेक्षा जास्त गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल.
👉 मराठी भाषा गौरव दिनाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈
👉 मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
0 Comments