शिक्षण सप्ताह साजरा करणे.

 

शिक्षण सप्ताह साजरा करणे.

22 जुलै ते 28 जुलै 2024

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत  पत्रान्वये कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविधा पैलूंचा समावेश आहे, हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारकांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे. शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.

👇 शिक्षण सप्ताह साजरा करणे बाबत शासन परिपत्रक 

Post a Comment

0 Comments