Quiz on Dr. Babasaheb Aambedkar Jayanti
शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 14 एप्रिल 2022
🔻 काही विद्यार्थी, शिक्षक , पालक यांना चाचणी सोडविण्यासाठी मेल आयडी ची अडचण येत असल्याने ही चाचणी सोडविण्यासाठी मेल आयडी ची गरज नाही. तुम्ही sign in न करता ही Quiz सोडवू शकतात.
💥 मेल आयडी असल्यास चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. ( 10 गुण मिळाल्यास लगेच मेल आयडी वर प्रमाणपत्र येईल. )
चाचणी सोडविल्यानंतर आपणास खालील प्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येतील.
प्रथम क्रमांक: 10 गुण
द्वितीय क्रमांक: 9 गुण
तृतीय क्रमांक : 8 गुण
व इतरांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र
दिनांक 15/04/2022 रोजी रात्री 10 वाजेनंतर खालील लिंक वर प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली जातील. 👇
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈
👉 मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

0 Comments