Certificates of Quiz on Abdul Kalam. डॉ. अब्दुल कलाम स्मृतिदिन निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणीची प्रमाणपत्रे

 

 डॉ. अब्दुल  कलाम स्मृतिदिन  निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा   चाचणीची प्रमाणपत्रे 

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

  - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

दिनांक - 27 जुलै 2021

चाचणी सोडविल्यानंतर  ....

🔹 खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ डॉ. अब्दुल कलाम यांच्या  विषयी अधिक माहितीसाठी 👈 येथे क्लिक करा

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Sheet मधील तुमच्या नावावर क्लिक करा.

Post a Comment

0 Comments