Certificates of Quiz on Dr. Babasaheb Aambedkar Jayanti

 


   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त  - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणीची प्रमाणपत्रे

Certificates of Quiz on Dr. Babasaheb Aambedkar Jayanti

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 14 एप्रिल 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहेत.

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

👉  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

  🙏   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!! 💐🙏


Post a Comment

0 Comments