Certificates of Quiz on Dr. Babasaheb Aambedkar Punyatithi 6 December 2022

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा  चाचणीची प्रमाणपत्रे

Certificates of Quiz on Dr. Babasaheb Aambedkar Punyatithi ..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!! 🙏💐

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त राज्यस्तरीय  विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

दिनांक - 6 डिसेंबर 2022

♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर   10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहेत.
🥇 प्रथम क्रमांक: 10 व 9 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 8 व 7 गुण 
🥉तृतीय क्रमांक:  6 व 5 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी



Post a Comment

0 Comments