Certificates of Quiz on Mahatma Jyotiba Fule Punyatithi 28 November 2022

   

 क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा  चाचणीची प्रमाणपत्रे

Certificates of Quiz on Mahatma Jyotiba Fule Punyatithi

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय  विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

दिनांक - 28 नोव्हेंबर  2022

♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर   10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहेत. 
🥇 प्रथम क्रमांक: 10 व 9 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 8 व 7 गुण 
🥉तृतीय क्रमांक:  6 व 5 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी




Post a Comment

0 Comments