राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणीचा निकाल व प्रमाणपत्रे
Certificates of Quiz on National Mathematics Day
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित राष्ट्रीय गणित दिवस व गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 22 डिसेंबर 2021
♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक: 10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 9 गुण
🥉तृतीय क्रमांक: 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
0 Comments