Certificates of Quiz on National Mathematics Day

  

  राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने  राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा  चाचणीचा निकाल व प्रमाणपत्रे

Certificates of Quiz on National Mathematics Day 

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित राष्ट्रीय गणित दिवस व गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय  विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

दिनांक - 22 डिसेंबर 2021

♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर   10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक: 10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 9 गुण 
🥉तृतीय क्रमांक:  8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी




Post a Comment

0 Comments