Certificates of Quiz on Sane Guruji Jayanti 24 December 2022

   

साने गुरुजी जयंती  निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणीची प्रमाणपत्रे

Certificates of Quiz on Sane Guruji Jayanti

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

साने गुरुजी जयंती निमित्त    - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 24 डिसेंबर 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहेत.

🥇 प्रथम क्रमांक - 10 व 9 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 8 व 7 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 6 व 5 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

श्यामची आई - सर्व भाग Audio स्वरूपात ऐकण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

👉 साने गुरुजी यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈 



Post a Comment

0 Comments