MY GOV QUIZ - CERTIFICATES


MY GOV QUIZ WITH CERTIFICATES
💥 Quiz  सोडवा व  प्रमाणपत्र मिळवा. 

🇮🇳 हर घर तिरंगा  Har Ghar Tiranga Quiz with certificate.

MY GOV QUIZ या केंद्र सरकारच्या वेबसाईट वर विविध विषयाशी संबंधित QUIZ दिल्या जातात. या Quiz सोडविल्यानंतर आपल्याला त्या Quiz चे Certificate देखील लगेच मिळते. तसेच काही Quiz साठी cash prizes सुद्धा ठेवलेली असतात.
  या Quiz च्या माध्यमातून आपल्याला विविध बाबींविषयी माहिती मिळून आपले ज्ञान वृध्दींगत होण्यास मदत होते.
✴️ Latest Quiz -
1) Quiz on Har Ghar Tiranga
2) Quiz on 75 Years of India’s Freedom & Contribution of Freedom Fighters In Our Independence

♦️ MY GOV QUIZ या वेबसाईटवर Quiz कशा सोडवाव्यात तसेच Certificate कसे डाऊनलोड करावे ते जाणून घेऊ या.

▶️ सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून MY GOV QUIZ या वेबसाईट वर जा.
                  https://quiz.mygov.in/

▶️ येथे तुम्हाला सध्या सुरू असलेल्या विविध QUIZ दिसतील. त्यापैकी तुम्हाला जी Quiz सोडवायची आहे, त्याखाली असलेल्या Play Quiz या Tab वर क्लिक करा. 

▶️ त्यानंतर पुढील पेजवर Quiz सोडविण्याबाबत सुचना ( Terms and conditions ) दिसतील. त्या काळजीपूर्वक वाचा. तेथेच Login to play Quiz ही Tab दिसेल त्यावर क्लिक करा.



▶️ त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला 
Login with password
Login with OTP
Log in with social account
असे विविध पर्याय दिसतील त्यापैकी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेल्या account चा पर्याय निवडा. 
जर तुम्ही नवीन असाल तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली असलेल्या Register Now यावर क्लिक करा.
 
▶️ पुढील पेजवर रजिस्ट्रेशन साठी विविध पर्याय दिसतील.
 REGISTER WITH YOUR SOCIAL PROFILE
REGISTER WITH SMS
REGISTER WITH EMAIL/MOBILE
या पैकी योग्य पर्याय निवडून Account Create करा व Login व्हा.
▶️ त्यानंतर Start Quiz या Tab वर क्लिक करून दिलेल्या वेळेत एक एक प्रश्न अचूक पर्याय निवडून सोडवा. शेवटी Finish Quiz वर क्लिक करा.
▶️ त्यानंतर पुढील पेजवर thank you for participating in the Quiz असा मेसेज दिसेल व तेथेच certificate download साठी Click here असे दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे सहभाग प्रमाणपत्र download करू शकतात.



अशा प्रकारे आपण विविध Quiz सोडवून certificates प्राप्त करू शकतो. 
 
✴️ विविध विशेष दिनाच्या प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.










Post a Comment

1 Comments

  1. www.rlcwebnetworkindia.com

    Best Article for beginners I am read a nice article.

    Current many user looking for cheapest price website and Best Website Designer in Delhi
    I read best article yesterday Salman Khan Biography 2021 . Website article written by Vivek Yadav.
    Best Tips for earn money online win upto Rs.10 Lakh play RLC Mega Quiz Competetions.


    Byjushindi.com Best education site

    ReplyDelete