Quiz. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी.

 


जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा   !!! 💐💐

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

मराठी भाषा गौरव  दिनाच्या  निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी. 

दिनांक - २७ फेब्रुवारी २०२१

चाचणी सोडविल्यानंतर   प्रथम क्रमांक: 10 गुण ( 100 % ) मिळाल्यास  तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.

इतरांना दिनांक २८/०२/२०२१ रोजी खालील लिंक वर प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली जातील.

https://moykhede.blogspot.com/p/certificates.html

  द्वितीय क्रमांक: 9 गुण 

तृतीय क्रमांक : 8 गुण

इतरांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

संदीप मधुकर सोनार,जळगाव

Mob. 8806506804


Post a Comment

2 Comments