मराठी - विज्ञान ई-प्रश्नमंजुषा २०२१ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव.

प्रश्नमंजुषा चाचणी सोडवा व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( DIET ) जळगाव यांचे सहभाग प्रमाणपत्र मिळवा.

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी आणि राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी यांचे औचित्य साधून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्यातर्फे मराठी - विज्ञान ई-प्रश्नमंजुषा २०२१ आयोजित करण्यात आली आहे. त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा.

- डॉ. अनिल झोपे 

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव

- डॉ. राजेंद्र महाजन 

अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव

- डॉ. जगदीश पाटील 

समन्वयक, मराठी - विज्ञान ई-प्रश्नमंजुषा २०२१

१) ई-मेल बिनचूक नोंदवावा. अन्यथा आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही. 

२) Full Name मराठीत लिहावे. प्रमाणपत्र मराठीत असल्याने त्यावर नाव मराठीत येईल. 

३) सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. जर आपल्याला ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्यास आपल्या ई-मेलवर प्रमाणपत्र प्राप्त होईल. 

४) प्रमाणपत्र पाठविण्याची मर्यादा एका दिवसाला १०० आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंक ओपन होत नसल्यास दुसऱ्या दिवशी प्रयत्न करावा.

♦️ चाचणी सोडविण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एका लिंक वर क्लिक करावे.

🔻https://cutt.ly/ozUNPoD

🔻https://cutt.ly/jzUNHxl

🔻https://cutt.ly/1zUNXsc

🔻https://cutt.ly/gzUNMYX

🔻https://cutt.ly/2zUN8uU

🔻https://cutt.ly/MzUMqpA



 

Post a Comment

1 Comments