महिला दिन सप्ताह - Online कार्यक्रम

 

महिला दिन सप्ताह - Online कार्यक्रम

दिनांक - 8 मार्च 2021 ते 12 मार्च 2021

दिनांक ८ मार्च १ ९ ०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वत : च्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो . देशात क्रांतीज्योती सावित्रीबाई , महात्मा ज्योतिबा फुले , महर्षी कर्वे , शाहू महाराज यांच्या अथक प्रयत्नाने स्त्रियांच्या शिक्षणाला दिशा प्राप्त झाली . आज महिला शिक्षण , वैदयकीय , कला , क्रीडा , राजकारण , समाजकारण , संशोधन अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवित आहेत . अशा प्रतिकूल परिस्थितीतील महिला कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि . ८ मार्च २०२१ ते दि .१२ मार्च २०२१ या कालावधीत महिला दिन सप्ताह साजरा करण्यात यावा . या अनुषंगाने राज्यस्तरावरून खालीलप्रमाणे विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत . तसेच खाली नमूद केलेले कार्यक्रम जिल्हास्तरावरून देखील साजरे करण्यात येणार आहेत . 

या संदर्भातील  शासनाचे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

राज्यस्तरावर Online आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम

राज्यस्तरावर Online आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम 



जिल्हास्तरावरील कार्यक्रम -






Post a Comment

0 Comments