Kishor Goshti/Stories in Audio. किशोर गोष्टी ऐका.


 किशोर गोष्टी 🤷‍♂️📚🔊

Kishor  Stories  in Marathi

(महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम)

आता किशोर मासिकातील  गोष्टी ऐका साहित्यिकांच्या आवाजात ...

किशोर मासिकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने हाती घेतलेल्या "किशोर गोष्टी" हा उपक्रम दि.27 मार्च पासून सुरु झाला असून वर्षभर साधारण 50 आठवडे चालणाऱ्या या उपक्रमात मान्यवर बालसाहित्यिक किशोर मध्ये प्रकाशित झालेली त्यांची गोष्ट मुलांना सांगणार आहेत.

 eBalbharati च्या msbt या युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी स.11 वा. मुलांना या गोष्टी Live पाहता येणार आहेत.

चला तर बालमित्रांनो, तुमच्या आवडीच्या गोष्टी ऐकू आणि पाहूया... 🔊

 तुमच्यासाठी या सर्व गोष्टी तुमच्या सवडीने पाहता याव्यात व तेही एकाच ठिकाणी यासाठी सर्व गोष्टी  या ब्लॉगवर दिनांक निहाय उपलब्ध करून देण्यात येतील.

गोष्ट ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी खालील Sheet मधील गोष्टीच्या नावावर क्लिक करा.


आता सन. १९७१ पासून ते आजपर्यंतचे मुलांच्या आवडत्या किशोर मासिकाचे सर्व अंक वाचण्यासाठी व डाऊनलोड  करण्यासाठी  ....


या आठवड्यातील गोष्ट ....  ( दिनांक - १५/०४/२०२१ )


Post a Comment

0 Comments