पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी ( आकर्षक प्रमाणपत्र )
Punyshlok Ahilyabai Holakar Jayanti Quiz.
(तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित )
चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*
🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण
🥉तृतीय क्रमांक - 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ *प्रमाणपत्र दिनांक 01/06/2021 रोजी रात्री 9 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.*👇
🙏 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! 💐🙏
0 Comments