Pre Matric Scholarship प्री मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

 


प्री मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली किंवा नाही ते तपासा .

Pre Matric Scholarship 


 ✴️आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या ( आपल्या पाल्याच्या ) बँक खात्यात अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीची रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही किंवा कोणत्या तारखेस जमा झालेली आहे_ हे पाहण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.👇

🔻सर्वप्रथम खालील लिंकवर क्लिक करा. 👇


https://pfms.nic.in/static/TrackNSPpayments.aspx

🔻 त्यानंतर एक पेज ओपन होईल त्यात बँकेचे नाव आणि खाते नंबर टाका किंवा विद्यार्थ्याचा ॲप्लीकेशन नंबर टाका.

🔻त्यानंतर  word verification या समोर तेथे दिलेला Word टाका व Search वर क्लिक करा.

🔻त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला खात्यावर अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती जमा झाली की नाही व किती तारखेला जमा झाली त्याची माहिती दिसेल. 




Bank Name -
Account number -
किंवा
Application ID
टाका.
त्यानंतर तेथे दिलेला word verification टाका व Search वर क्लिक करा.




Post a Comment

0 Comments