Read To Me Teacher Dashboard

 

Read To Me App 

Teacher Dashboard

Useful for Teachers of Std. 1 to 12.

Right To Read अंतर्गत Read To Me या उपक्रमाची राज्यातील शासकीय शाळा , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याकरीता , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , महाराष्ट्र शासन आणि School net India Ltd & English Helper education technology Pvt . Ltd मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे . सदर उपक्रमांतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा समृद्धीकरीता विविध शैक्षणिक कृती ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे . 

 Right To Read अंतर्गत Read To Me या उपक्रमातील Read To Me या ॲपची विद्यार्थी आवृत्ती ( Student Edition ) व शिक्षक आवृत्ती ( Teacher dashbord ) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

📲 Read To Me App - Teacher Dashboard  डाऊनलोड करण्यासाठी व रजिस्टर करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

🔻 सर्व प्रथम खाली क्लिक करून Read To Me -. Teacher Dashboard हे ॲप डाऊनलोड करून install करा. 👇


🔻App Install केल्यानंतर SIGN UP / LOGIN चे पेज दिसेल. त्यामध्ये तुमचे 
1) FULL NAME - 
2) EMAIL ID - 
3) PASSWORD - ( Password कोणताही तयार करून टाकावा व लक्षात ठेवावा. )
4) PHONE NUMBER - 
 
🔻 त्यानंतर खालील SUBMIT वर क्लिक करावे. 
🔻त्यानंतर पुढील पेजवर तुमच्या शाळेचा UDISE NO. अचूक टाकावा व SUBMIT वर क्लिक करावे.
🔻त्यानंतर पुढील पेजवर School Details दिसेल. यात शाळेचे नाव, जिल्हा, तालुका इ. माहिती तपासून घ्यावी व खालील CONFIRM या टॅब वर क्लिक करावे.
🔻 अशा प्रकारे तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल व ॲप चा Dashboard open होईल.
🔻 जर तुम्ही या पूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल किंवा तुम्ही Student Edition चे ॲप वापरत असाल तर , LOGIN वर क्लिक करून तुमचा Mobile number व password टाकून तुम्ही लॉगिन करू शकतात.

💢 READ TO ME Teacher Dashboard चा वापर कसा करावा ?

🔻 App रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ॲप चा Dashboard open होईल.
या ठिकाणी तुम्हाला 
▪️ Read To Me School Edition
▪️ Training center
▪️ Read To Me virtual classroom
▪️ English Bolo
▪️ Read To Me Student Edition 

असे विविध पर्याय दिसतील त्यापैकी 
Read To Me School Edition या खालील Download वर क्लिक करा.
🔻 त्यानंतर पुढील पेजवर खालील प्रमाणे 4 पर्याय दिसतील.
1) Open Browser 
2) Android mobile and Tablet
3) Windows computer 
4) Linux computer

🔻 वरील पैकी Open Browser या पर्यातील ACCESS ONLINE या टॅब वर क्लिक करा.
🔻 पुढील पेजवर ब्राऊझर संबंधी काही instructions दिसतील त्या वाचा व खालील LAUNCH ReadToMe या टॅब वर क्लिक करा.
🔻त्यानंतर Student Edition प्रमाणेच ॲप interface दिसेल. त्यात डाव्या कोपऱ्यात असलेल्या Lessons वर क्लिक करा.
🔻त्यानंतर खाली Marathi Medium Textbooks व English Medium Textbooks असे दोन पर्याय दिसतील.
🔻 त्या पैकी आपल्याला ज्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा वाचनाचा सराव घ्यायचा असेल ते माध्यम निवडा. त्याखाली इ.1 ली ते 12 वी पर्यंत हवी ती इयत्ता निवडा.
🔻 त्यानंतर निवडलेल्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकातील सर्व Unit/Lesson दिसतील. त्यापैकी हवे ते Unit/Lesson निवडा.
🔻 त्यानंतर त्या unit चे pages ओपन होतील व त्यांचा वाचनाचा सराव तुम्ही घेऊ शकतात.
🔻 या ठिकाणी तुम्ही Student Edition मध्ये सांगितल्याप्रमाणे येथे दिलेल्या सर्व Features चा वापर तुम्ही करू शकतात.
🔻 Training Center या दुसऱ्या पर्यायातील VIEW वर क्लिक केल्यानंतर तुम्ही Read To Me या App च्या वापरा संबंधी विविध video येथे पाहू शकतात.



Post a Comment

1 Comments