Read To Me App
Teacher Dashboard
Useful for Teachers of Std. 1 to 12.
Right To Read अंतर्गत Read To Me या उपक्रमाची राज्यातील शासकीय शाळा , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याकरीता , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , महाराष्ट्र शासन आणि School net India Ltd & English Helper education technology Pvt . Ltd मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे . सदर उपक्रमांतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा समृद्धीकरीता विविध शैक्षणिक कृती ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
Right To Read अंतर्गत Read To Me या उपक्रमातील Read To Me या ॲपची विद्यार्थी आवृत्ती ( Student Edition ) व शिक्षक आवृत्ती ( Teacher dashbord ) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
📲 Read To Me App - Teacher Dashboard डाऊनलोड करण्यासाठी व रजिस्टर करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
🔻 सर्व प्रथम खाली क्लिक करून Read To Me -. Teacher Dashboard हे ॲप डाऊनलोड करून install करा. 👇
1 Comments
हर्षदीप
ReplyDelete