इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सन. 2023

 

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सन. 2023 

Std. 5 th & 8 th Scholarship Exam - 2023

 ✴️ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना....

✴️शासनमान्य शाळांमधून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या

 www.mscepune.in

 व https://www.mscepuppss.in

 या संकेतस्थळावर दि. १६ / ११ / २०२२ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

✴️ उपरोक्त परीक्षा दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

💥 शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना ( pdf स्वरूपात) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

✴️ परीक्षेचे वेळापत्रक - 


✴️ परीक्षेचे शुल्क - 


✴️ शिष्यवृत्ती परीक्षा शाळा प्रपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 
💥 विद्यार्थी फोटो व सही नमुना फॉर्म ( pdf ) 👈 Click Here 

🏆 *मी होणार शिष्यवृत्तीधारक !!!*
📲 *इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन चाचण्या*
 👉🏻 *चाचणी क्र. 1 ते 35 सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.*👇🏻

 
📲 *इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन चाचण्या* 
 👉🏻 *चाचणी क्र. 1 ते 35 सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.*👇🏻




Post a Comment

0 Comments