Constitution Day Quiz on My Gov.

 

संविधान दिवस प्रश्नमंजुषा Constitution Day Quiz on My Gov.

 Constitution Day QUIZ WITH CERTIFICATES On MY GOV.

💥 Quiz  सोडवा व  प्रमाणपत्र मिळवा. 
भारतीय राज्यघटना आपल्या नागरिकांच्या आकांक्षांचे पालनपोषण करते आणि एक वास्तविक जिवंत राज्यघटना आहे कारण ती वैयक्तिक स्वातंत्र्य आणि इच्छा या दोन्हींच्या पूर्ततेसाठी शक्य तितके व्यापक विस्तार देते आणि त्याच वेळी सामूहिक वाढ आणि विकासाची आवश्यकता लागू करते.

 भारतीय नागरिकांमध्ये संविधान आणि त्याच्या विशेष वैशिष्ट्यांबद्दल, विशेषत: मूलभूत कर्तव्यांविषयी, संविधानात अंतर्भूत केल्याप्रमाणे, याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी संविधान दिन साजरा करण्यासाठी MyGov कायदेशीर व्यवहार विभागाद्वारे प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे.
 MY GOV या वेबसाईटवर शासनाकडून आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वांनी सहभाग नोंदवावा तसेच सदरची लिंक सर्व शाळांपर्यत पाठवावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहीत करावे.  Quiz सोडविल्या नंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.

✴️MY GOV QUIZ या केंद्र सरकारच्या वेबसाईट वर विविध विषयाशी संबंधित QUIZ दिल्या जातात. या Quiz सोडविल्यानंतर आपल्याला त्या Quiz चे Certificate देखील लगेच मिळते. 
♦️ प्रश्नमंजुषा कशी सोडवावी तसेच Certificate कसे डाऊनलोड करावे ते जाणून घेऊ या.

▶️ सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून MY GOV QUIZ या वेबसाईट वर जा.👇

▶️ त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला 
Login with password
Login with OTP
Log in with social account
असे विविध पर्याय दिसतील त्यापैकी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेल्या account चा पर्याय निवडा. 
जर तुम्ही नवीन असाल तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली असलेल्या Register Now यावर क्लिक करा.
 
▶️ पुढील पेजवर रजिस्ट्रेशन साठी विविध पर्याय दिसतील.
 🔻REGISTER WITH YOUR SOCIAL PROFILE
🔻REGISTER WITH SMS
🔻REGISTER WITH EMAIL/MOBILE
या पैकी योग्य पर्याय निवडून Account Create करा व Login व्हा.
▶️ त्यानंतर Start Quiz या Tab वर क्लिक करून दिलेल्या वेळेत एक एक प्रश्न अचूक पर्याय निवडून सोडवा. शेवटी Finish Quiz वर क्लिक करा.
▶️ त्यानंतर पुढील पेजवर thank you for participating in the Quiz असा मेसेज दिसेल व तेथेच certificate download साठी Click here असे दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे सहभाग प्रमाणपत्र download करू शकतात.



अशा प्रकारे आपण विविध Quiz सोडवून certificates प्राप्त करू शकतो. 
 
✴️ विविध विशेष दिनाच्या प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा. 👇










Post a Comment

0 Comments