Quiz on Marathi Bhasha Gaurav Divas 2023

 

मराठी भाषा गौरव दिवस 2023 निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

Quiz on Marathi Bhasha Gaurav Divas 2023

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर ) यांची जयंती 

🙏 मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!! 💐💐 

🙏 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! 💐💐🙏 

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

मराठी भाषा गौरव दिवस  निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 27 फेब्रुवारी 2023

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 5 किंवा 5 पेक्षा जास्त गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल.

👉   मराठी भाषा गौरव दिनाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈



Post a Comment

0 Comments