Download Certificates of Pariksha pe Charcha

 

 

👉Now Download Participation Certificates of Pariksha pe Charcha 

👉परीक्षा पे चर्चा मध्ये सहभागाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करा.

♦️  तुमचे व तुमच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी  खालील प्रमाणे कृती करा.

🔸सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा. 👇

https://secure.mygov.in/ppc-2024/ 

🔹त्यानंतर My gov यांचे स्पर्धेचे एक पेज ओपन होईल. यात

 Participate Now  ( Server 1 ) 

किंवा 

Participate Now ( Server 2 ) 

यापैकी एका tab वर क्लिक करा.

🔸त्यानंतर पुढील पेजवर Login with OTP ( Server 1 ) 

किंवा 

Login with OTP ( Server 2 ) 

यापैकी एका Tab वर क्लिक करा.

🔹त्यानंतर तुमचे पूर्ण नाव व तुम्ही ज्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन केले असेल ( सहभाग ) तो  मोबाईल नंबर टाकून Login with OTP वर क्लिक करा. 

🔸त्यानंतर तुमच्या मोबाईल वर आलेला 6 अंकी OTP टाकून Submit या Tab वर क्लिक करा.

🔹पुढील पेजवर तुम्हाला  खालील प्रमाणे 4 पर्याय दिसतील. त्यापैकी एका पर्यायाखालील View वर क्लिक करा.



🔸तुमचे ( शिक्षक ) प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी Teacher या टॅब वर क्लिक करा.

🔹 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी Student ( participate through Teacher Login या टॅब वर क्लिक करा. 

🔹 त्यानंतर पुढील पेजवर तुमचे नाव / तुम्ही नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिसेल.

🔹 नावासमोरील Download Certificate वर क्लिक करून तुम्ही प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतात. 





Post a Comment

0 Comments