Download Hall ticket of JNVNS EXAM 2024

 

Javahar Navodaya Vidyalaya Exam Hall ticket 

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा सन. 2024 

हॉल तिकीट डाऊनलोड करा. 

Download Admit card 

Download Hall ticket of JNVNS EXAM  2024

🔻 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी -2024

👉जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या वर्ग 6 वी तील प्रवेशाकरिता जवाहर नवोदय विद्यालय , निवड चाचणी- 2024 ही शनिवार दि . 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता सर्व जवाहर नवोदय विद्यालयांसाठी एकाच वेळी घेण्यात येणार असून या परीक्षेचे Admit Card / हॉल तिकीट नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

🔻 तुम्ही या परीक्षेचे Admit Card / हॉल तिकीट मोबाईल वरून देखील डाऊनलोड करू शकतात.

💥 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2022 चे Admit Card/ हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

🔻 सर्वप्रथम खालील CLICK HERE या इमेज वर क्लिक करा. 👇👇


🔻 त्यानंतर येणाऱ्या पेज वर ज्या विद्यार्थ्याचे Admit Card ( हॉल तिकीट)  डाऊनलोड करायचे आहे त्या विद्यार्थ्याचा Registration Number टाका.

( विद्यार्थ्याचे आवेदन पत्र भरल्यानंतर आपण त्याचा आवेदन पत्र क्रमांक म्हणजेच Registration Number लिहून ठेवलेला असेल तो येथे टाकावा. )

🔻त्यानंतर त्या खाली विद्यार्थ्याची जन्मतारीख ( Date of Birth ) टाका.

🔻त्यानंतर खाली CAPCHA CODE ( दिलेल्या उदाहरणाचे उत्तर ) The Answer is च्या खाली टाका.

🔻 शेवटी खाली दिलेल्या SIGN IN वर क्लिक करा.

🔻 त्यानंतर पुढील Screen वर Download Admit Card वर क्लिक करून Admit Card ( Hall ticket ) डाऊनलोड करून घ्या.


💥 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा - सराव पेपर / प्रश्नपत्रिका साठी येथे क्लिक करा. 👈👈


Post a Comment

0 Comments