भारतीय संविधान,आपला मान, आपला आत्मसमान..
26 नोव्हेंबर 1949 ...... भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
भारताचे संविधान
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस ;
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा
व उपासना याचे स्वातंञ्य ;
दर्जाची व संधीची समानता ;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपुर्वक निर्धार करून ;
आमच्या संविधानसभेत
आज दिंनाक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनीयमित
करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
-भारताचे संविधानाचे शिल्पकार
डॉ. बी. आर. आंबेडकर
भारतातील लोकशाहीला
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रूपी अलंकारने सजवले .
संविधान हेच भारताच्या सहिष्णुतेचे व राष्ट्रीय एकात्मतेचे गमक आहे.
@ भारतीय संविधान ( राज्यघटना ) विषयी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
@ भारताचे संविधान संदर्भात विविध pdf
0 Comments