पल्स पोलिओ लसीकरण
📡📡 *आवाहन,*
*आवाहन,*
*जाहिर आवाहन,, 🙏🙏🙏*
सर्व *० ते ५* वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांना जाहिर आवाहन करण्यात येते की,,,
आपल्या बालकांना *पोलिआोचा डोस न चुकता दिनांक १९/०१/२०२० रविवार रोजी* आपल्या जवळच्या *बुथवर अगंणवाडी, शाळा , बस स्टँड, रेल्वे स्टेशन ,टोलनाके, सर्व रुग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे* या सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजुन घ्या🙏------------------
*१)* बाळ नुकतेच जन्मलेले असेल
*२)* यापुवॅी डोस दिला असेल तरीही
*३)* बाळ आजारी असेल तरीही (वैदयकिय अधिकारी यांच्या सल्याने द्यावा)
*४)*(वय वर्ष ० ते ५ सर्व बालके)
हि माहिती सर्वांना सांगा व राष्ट्रीय कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान द्या...
📡📡📡📡
*दोन थेंब जिवनाचे--*
-- चला तर मग,,,,,
रविवार
दि: *१९/०१/२०२०*
वेळ: *सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत*
0 Comments