Link Pan card with Aadhar Card. तुमचे पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक आहेत का ते तपासा. नसल्यास लगेच लिंक करा.

 

♦️ तुमचे पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक आहेत का ? ते तपासून पहा.

♦️ तुमचे पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक नसल्यास आजच लिंक करा.

शासनाने तुमचे Pan card हे Aadhar card सोबत लिंक करणे गरजेचे केलेले आहे. त्यामुळे आजच तुमचे पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करून घ्या.

♦️ तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही ते तपासून पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 

त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुमचा Pan card number व Aadhar card number टाका व

View Link Aadhar Status 

वर क्लिक करा.

♦️ जर तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर खालील कृती करून आजच लिंक करून घ्या.

🔻सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा.

🔻त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुमचा Pan card number व Aadhar card number , तुमचे आधार कार्ड वर असेल त्याचप्रमाणे नाव टाका. आधार कार्ड वर फक्त जन्मवर्ष असेल ( उदा. 1975) तर ते टाका. आधार कार्ड वर पूर्ण जन्मतारीख असल्यास टाकण्याची आवश्यकता नाही.
🔻 त्यानंतर खाली Captcha code टाका. 
🔻शेवटी Link Aadhar वर क्लिक करा.
तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक होईल.

🙏 सदर माहिती आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या. तसेच ही माहिती इतरांना देखील द्या. धन्यवाद 🙏



Post a Comment

1 Comments