पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
शासनमान्य शाळांमधून सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या खालील संकेतस्थळावर दिनांक 09/03/2021 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक विस्तृत माहिती साठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी.
उपरोक्त परीक्षा
दिनांक 25 एप्रिल, 2021 रोजी
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी. असे अधिसूचनेद्वारे कळविले आहे.
परीक्षेबाबत अधिसूचना पाहण्यासाठी येथे Click करा.
शाळा नोंदणी करणेसाठी सूचना पत्रक - येथे क्लिक करा. 👈
आवेदन पत्र भरणेसाठी सूचना पत्रक - येथे क्लिक करा. 👈
विद्यार्थी माहिती नोंदणी फॉर्म - येथे क्लिक करा. 👈
♦️ आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख - 21 मार्च 2021
✍️ परीक्षेचे वेळापत्रक -
♦️ परिक्षा शुल्क -
0 Comments