Commit to Quit Tobacco Online pledge. तंबाखू सोडण्यास वचनबद्ध ही ऑनलाईन प्रतिज्ञा घ्या व प्रमाणपत्र मिळवा.

 

♦️‘तंबाखू सोडण्यास वचनबद्ध’ ही ऑनलाइन शपथ घ्या आणि प्रमाणपत्र मिळवा. 

यावर्षीचा जागतिक आरोग्य संघटनेचा मुख्य विषय आहे. तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध (Commit to Quit Tobacco )

या अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक १ मे ते ३१ मे २०२१ दरम्यान  'तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध' Commit to Quit Tobacco या विषयावर आधारित सर्वानी ऑनलाइन शपथ घेतल्यास, आपणास सलाम मुंबई फाऊंडेशन तर्फे ऑनलाइन प्रमाणपत्र मिळेल.

ऑनलाईन शपथ ( pledge ) घेऊन डिजिटल प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. 👇

🔻 सर्वप्रथम खालील लिंकवर क्लिक करा. 👇

http://pledge.salaammumbai.org

🔻त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर TAKE PLEDGE या टॅब वर क्लिक करा.

🔻 पुढील पेज वर खालील प्रमाणे सर्व माहिती इंग्रजीत भरा.

🔹Name - तुमचे पूर्ण नाव इंग्रजीतून लिहा.

🔹Age - तुमचे वय लिहा.

🔹 Male ,  Female या पैकी योग्य पर्यायावर क्लिक करा.

🔹State - Maharashtra

🔹District - तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहा.

🔹Reference By - येथे Sandip Madhukar Sonar असे लिहा.

🔹 Profession - येथे तुमचा व्यवसाय लिहा. विद्यार्थ्यांनी Student असे लिहा.

🔹Mobile - येथे मोबाईल नंबर लिहा.

🔻वरील प्रमाणे सर्व माहिती भरून झाल्यानंतर शेवटी SUBMIT PLEDGE या टॅब वर क्लिक करा.

🔻पुढील पेजवर तुम्हाला खालील प्रमाणे तुमचे प्रमाणपत्र दिसेल. त्याखाली DOWNLOAD CERTIFICATES असे दिसेल त्यावर क्लिक करून तुमचं प्रमाणपत्र डाऊनलोड करा.


सदर मेसेज / पोस्ट इतरांपर्यंत पोहचवा. व या अभियानात सर्वांनी सहभागी करून घ्या.

धन्यवाद 🙏

सलाम मुंबई, फाउंडेशन

Post a Comment

1 Comments

  1. Government should be take action to against to tobacco taker and sender

    ReplyDelete