LIC Insurance Policy Status and Details. आता आपल्या LIC POLICY ची माहिती मिळवा आपल्या मोबाईलवर.


LIC ( INSURANCE POLICY )
आता आपल्या कुटुंबातील सर्वांच्या LIC policy ची माहिती ( Status , Details ) मिळवा आपल्या मोबाईलवर फक्त काही मिनिटात आणि केव्हाही ....

Life Insurance Corporation of India ( LIC ) अर्थात भारतीय जीवन बिमा निगम चे नाव आपणा सर्वांना परिचित आहेच. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तसेच बचत व गुंतवणुक यासाठी आपण सर्वांनी एलआयसी पॉलिसी काढलेली असतेच. काही सरकारी कर्मचारी यांच्या policy चे हप्ते हे पागरातून भरले जातात. बऱ्याच वेळा आपल्याला आपण काढलेल्या LIC Policy ची सविस्तर माहिती, स्थिती ( policy Status & Details ) माहिती नसतात.
पॉलिसीशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी किंवा अपडेट्ससाठी एलआयसी एजंटकडे जाण्याची गरज नाही! आता तुम्हाला तुमच्या फोनवर एलआयसी पॉलिसी, कोणताही नवीन प्लान किंवा जुन्या प्लानमध्ये कोणताही नवीन बदल संबंधित सर्व माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला एक सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल. 
 आज आपण आपल्या कडील एलआयसी पॉलिसी ची माहिती / Staus आणि Details आपल्या मोबाईलवर कसे पहावेत ते पाहणार आहोत.
 
त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
 🔻 सर्वप्रथम खालील लिंकवर क्लिक करून LIC च्या Online Service Portal वर जा. 👇

🔻त्यानंतर या पोर्टल वर तुम्हाला चार टॅब दिसतील. जर तुम्ही या पूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल व तुमच्याकडे User ID व Password असेल तर  Registered Portal User  या टॅब वर क्लिक करा. 
🔻 पुढील पेजवर तुमचा User ID/ mobile no. व Password टाका. तसेच त्याखाली तुमची Date of Birth टाका व SIGN IN या टॅब वर क्लिक करा.
🔻 जर तुम्ही यापूर्वी Regestration केलेले नसेल तर  New User Regestration. या टॅब वर क्लिक करा.
🔻त्यानंतर पुढील पेजवर खालील प्रमाणे माहिती भरा.
🔹Policy Number - येथे तुमच्या कडील कोणत्याही एका policy चा Number लिहा.
🔹Imstalment Premium without Tax - या ठिकाणी तुमची वरील नंबर लिहिलेल्या पॉलिसीची हप्ता रक्कम ( टॅक्स वगळून ) लिहा.
🔹Date of Birth - तुमची जनमतारीख लिहा.
🔹 Gender - Male , Female योग्य तो पर्याय निवडा.
🔹 Mobile no. - तुमचा policy सोबत  Registered केलेला मोबाईल नंबर लिहा.
🔹Email - तुमचा चालू स्थितीतील मेल आयडी नोंदवा.
🔹PAN - या ठिकाणी तुमचा pan card number लिहा. Pan card नसल्यास blank ठेवा.
🔹Passport number - असल्यास लिहा अन्यथा blank ठेवा.
🔹त्यानंतर खालील box मध्ये tik ☑️ करा. व खालील  Proceed या टॅब वर क्लिक करा.
🔻त्यानंतर तुम्ही भरलेल्या माहितीचा Details re confirmation चा message दिसेल येथे Yes वर क्लिक करा.
🔻पुढे re verification link पाठविण्याचा Alert message येईल येथे OK वर क्लिक करा.
🔻पुढील पेज वर तुम्हाला तुमचा पासवर्ड set करायचा आहे. तुमच्या लक्षात राहील असा कोणताही password तुम्ही create करा. व Enter New password येथे लिहा.
खाली Confirm New Password या ठिकाणी पुन्हा तोच password पुन्हा लिहा.
व खाली SUBMIT या टॅब वर क्लिक करा. 
🔻त्यानंतर You have successfully Registered असा मेसेज दिसेल.
अशा प्रकारे तुमची नवीन Registration process पूर्ण होईल.
🔻 आता लॉगिन पेज वर किंवा खालील लिंक वर क्लिक करा.

 🔻त्यानंतर या पोर्टल वर तुम्हाला चार टॅब दिसतील.   Registered Portal User  या टॅब वर क्लिक करा. 
🔻 पुढील पेजवर तुमचा User ID/ mobile no. व Password टाका. तसेच त्याखाली तुमची Date of Birth टाका व SIGN IN या टॅब वर क्लिक करा.
🔻 आता तुम्ही या पोर्टलच्या interface व त्यातील विविध options पाहू शकतात.


🔻Policies या मध्ये ➕ या चिन्हावर क्लिक करून तुम्ही तुमच्या इतर LIC POLICY यामध्ये Add करू शकतात.
🔻खाली विविध services दिलेल्या आहेत. त्यांचा उपयोग आपण आपल्या उपयुक्तते नुसार करू शकतो.
🔻 आपल्या policy ची स्थिती ( Status ) पाहण्यासाठी Basic Services या पर्यायावर क्लिक करा.
🔻 पुढे खालील प्रमाणे विविध options दिसतील. त्यापैकी policy Status या option वर क्लिक करा.


🔻 पुढील पेजवर तुम्ही Add केलेल्या सर्व policy दिसतील. तुम्हाला ज्या policy चे Status, Detail पाहायचे असतील त्या policy वर क्लिक करा. तुम्हाला त्या policy चे Details, Status ( किती हप्ते pending आहेत, हप्त्याची due date, due amount ), nominee माहिती, Billing information इत्यादी सर्व येथे पाहता येईल. 
🔻Policy Schedule या option वर क्लिक करून तुम्ही तुमची policy ( first page ) डाऊनलोड देखील करू शकतात.
🔻 येथून तुम्ही तुमच्या policy चे हप्ते ऑनलाईन देखील भरू शकतात. तसेच भरलेल्या हप्त्याची Receipt ( पावती ) देखील मिळवू शकतात.
,🔻 तुमच्या policy चे वर्षभराचे Statement देखील तुम्ही येथून download करू शकतात.
🔻अतिशय उपयुक्त असे हे LIC चे online service portal आहे.
♦️ याचे App देखील आहे. या App चा देखील आपण याच प्रमाणे उपयोग करू शकतो.


 

Post a Comment

1 Comments