Maza Maharashtra GK TEST 17. ओळख माझ्या महाराष्ट्राची चाचणी क्र. 17

 


ओळख माझ्या महाराष्ट्राची - चाचणी क्र. 17 ( आकर्षक प्रमाणपत्रासह )

दिनांक - 27/05/2021

महाराष्ट्रातील विविध घटकांची ओळख GK TEST ( सामान्यज्ञान चाचणी )  च्या माध्यमातून करून देण्यासाठी सुरू करीत आहोत.....

ओळख माझ्या महाराष्ट्राची ... टेस्ट शृंखला ...

आजचा घटक - महाराष्ट्रातील  साहित्यिक

( सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त )

चाचणी सोडविल्यानंतर ...

♦️ खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक: 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक: 9 गुण

🥉 तृतीय क्रमांक: 8गुण

या चाचणीची प्रमाणपत्रे  दिनांक  28/05/2021 रोजी  रात्री 10 वाजेनंतर  खालील लिंक वर   उपलब्ध होतील.  👇

https://cutt.ly/rnyMTYH

ओळख माझ्या महाराष्ट्राची चाचणी 1 ते 16 ची प्रमाणपत्रे 👈 क्लिक करा


Post a Comment

0 Comments