Maza Maharashtra Test 11. ओळख माझ्या महाराष्ट्राची चाचणी क्र. 11

 

ओळख माझ्या महाराष्ट्राची - चाचणी क्र. 11 ( आकर्षक प्रमाणपत्रासह )

दिनांक - 15/05/2021

महाराष्ट्रातील विविध घटकांची ओळख GK TEST ( सामान्यज्ञान चाचणी )  च्या माध्यमातून करून देण्यासाठी सुरू करीत आहोत.....

ओळख माझ्या महाराष्ट्राची ... टेस्ट शृंखला ...

आजचा घटक - महाराष्ट्रातील  अभयारण्ये

( सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त )

चाचणी सोडविल्यानंतर ...

♦️ खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक: 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक: 9 गुण

🥉 तृतीय क्रमांक: 8गुण

या चाचणीची प्रमाणपत्रे  दिनांक  16/05/2021 रोजी  रात्री 10 वाजेनंतर  खालील लिंक वर   उपलब्ध होतील.  👇

https://cutt.ly/kbLWi5z

ओळख माझ्या महाराष्ट्राची चाचणी 1 ते 10 ची प्रमाणपत्रे 👈 क्लिक करा

Post a Comment

1 Comments

  1. भामरागड अभयारण्य महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे प्रश्न चुकला वाटत

    ReplyDelete