बुद्ध पौर्णिमा निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
बुद्ध पौर्णिमा निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*
🥇 प्रथम क्रमांक:10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक:9 गुण
🥉तृतीय क्रमांक - 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ *प्रमाणपत्र दिनांक 27/05/2021 रोजी रात्री 9 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.*👇
1 Comments
खूपच सुंदर सर धम्मज्ञानाला उजाळा मिळाला.नमो बुद्धाय!जय भीम!!
ReplyDelete