♦️ विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक, पालक यांच्या मदतीने प्रत्येक दिवशीचा अभ्यास पूर्ण करावा.
प्रत्येक विषयाचा अभ्यास / कृतीपत्रिका वहीत लिहून पूर्ण कराव्यात व वेळोवेळी आपल्या वर्गशिक्षक यांना दाखवाव्यात.
दिवस 2 रा - 2 जुलै 2021
• सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य, पुणे
0 Comments