SSC RESULT 2021. 10 वी महाराष्ट्र state Board निकाल


इयत्ता - 10 वी निकाल

SSC State Board Maharashtra Result 2021

राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल.

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.   राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्यानं रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरवण्यात आलं होतं.

  निकालाबाबत सूचना मा. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी Twiter वरून दिली आहे.


♦️ निकाल खालील लिंक वर तुम्ही पाहू शकाल. 👇

या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

निकाल कसा पाहाल ? How to Check Maharashtra SSC Result 2021

🔻निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या  वेबसाईटवर जा.

🔻त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

🔻त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

🔻त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव मनीषा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच MAN असे लिहावे लागेल.

🔻यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

🔻निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.



Post a Comment

0 Comments