इयत्ता पाचवी 23 ऑगस्ट आजचा अभ्यास

 

 इयत्ता पाचवी - आजचा अभ्यास

दिनांक - 23 ऑगस्ट 2021

नियमित अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांचा अभ्यास ...

खालील pdf file मध्ये आजचा घरचा अभ्यास दिलेला आहे. या मध्ये सर्व विषयांचा अभ्यास दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी हा अभ्यास वाचावा तसेच त्यातील महत्त्वपूर्ण भागाच्या नोट्स आपल्या वहीत लिहून काढाव्यात. पाठा खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहावीत व अभ्यास आपल्या शिक्षकांना दाखवावा.

तसेच आजच्या अभ्यासावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवावी. 

🔻आजच्या अभ्यासावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

🔻मागील ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

🔻 आजच्या अभ्यासाची Pdf download करण्यासाठी 👈 येथे क्लिक करा. ( इयत्ता - पाचवी )

Post a Comment

0 Comments