MKCL आयोजित भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन टेस्ट सोडवा व आकर्षक इ प्रमाणपत्र मिळवा.

 

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन टेस्ट सोडवा व आकर्षक इ प्रमाणपत्र मिळवा.

Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL)    आयोजित प्रश्नमंजुषा चाचणी ...

भारताच्या अमृत महोत्सव निमित्ताने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांनी आयोजित केलेली ऑनलाईन टेस्ट सोडवा व सहभाग प्रमाणपत्र मिळवा.

ही ऑनलाईन टेस्ट कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सोडवू शकतात.

खाली दिलेल्या दहा चाचण्यांच्या लिंक पैकी कोणत्याही एका लिंक वर क्लिक करून चाचणी सोडवा. लिंक ओपन नसल्यास दुसऱ्या लिंक वर क्लिक करा. 

चाचणी सोडविल्यानंतर खालील प्रमाणे E Certificate तुमच्या मेल आयडी वर येईल.


🔻 स्वतः चाचणी सोडवा. कुटुंबातील सर्वांकडून सोडवून घ्या व आपल्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा. 

अनु. चाचणीलिंक
1पहिलीयेथे क्लिक करा.
2दुसरीयेथे क्लिक करा.
3तिसरीयेथे क्लिक करा.
4चौथीयेथे क्लिक करा.
5पाचवीयेथे क्लिक करा.
6सहावीयेथे क्लिक करा.
7सातवीयेथे क्लिक करा.
8
आठवीयेथे क्लिक करा.
9नववीयेथे क्लिक करा.
10दहावीयेथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments