नियमित अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन अभ्यास / चाचणी
इयत्ता 1 ली ते 10 वी
दिनांक - 16 ऑगस्ट 2021
रयत शिक्षण संस्था सातारा , यांच्या ROSE या उपक्रम अंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गांचा आजचा ऑनलाईन / घराचा अभ्यास खाली उपलब्ध करून दिला आहे. ज्या वर्गाचा अभ्यास हवा असेल त्या वर्गा समोरील लिंक वर क्लिक करा.
सदर अभ्यासक्रमात ऑनलाईन प्रश्न तसेच त्या सोबत काही कृतीपत्रिका , अभ्यासाचे व्हिडिओ दिलेले आहेत.
यात दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहून पूर्ण करावा. आपला अभ्यास नियमितपणे शिक्षकांना दाखवावा किंवा whats app वर पाठवावा.
सौजन्य - रयत शिक्षण संस्था, सातारा. Rose उपक्रम.

0 Comments