Scholarship Exam. Update. 5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा

 

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)   आता 9 ऑगस्टऐवजी 12 ऑगस्ट 2021 रोजी होणार......

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ०९/०८/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.

तद्नंतर राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा दि. ०९/०८/२०२१ ऐवजी १२/०८/२०२१ रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. १२/०८/२०२१ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. त्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरदर्शन केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे. सोबत प्रसिध्दीपत्रक

🔺️ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) तारखेत बदल प्रसिद्धीपत्रक  येथे क्लिक करा.👈

🔺️ शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र Hall Ticket बाबत येथे क्लिक करा.👈

🔻 शिष्यवृत्ती परीक्षा Hall Ticket डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

🔺️ शिष्यवृत्ती प्रवेशपत्र Hall Ticket कसे download कराल? येथे क्लिक करा. 👈

Post a Comment

0 Comments