नियमित अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन अभ्यास / चाचणी
इयत्ता 8 वी ते 10 वी
दिनांक - 23 ऑगस्ट 2021
रयत शिक्षण संस्था सातारा , यांच्या ROSE या उपक्रम अंतर्गत इयत्ता 8 वी ते 10 वी च्या वर्गांचा आजचा ऑनलाईन / घरचा अभ्यास खाली उपलब्ध करून दिला आहे. ज्या वर्गाचा अभ्यास हवा असेल त्या वर्गाखालील लिंक वर क्लिक करा.
सदर अभ्यासक्रमात ऑनलाईन प्रश्न तसेच त्या सोबत काही कृतीपत्रिका , अभ्यासाचे व्हिडिओ दिलेले आहेत.
यात दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहून पूर्ण करावा. आपला अभ्यास नियमितपणे आपल्या वर्गशिक्षकांना दाखवावा किंवा whats app वर पाठवावा.
♦️ इयत्ता - 8 वी
( स्वयं अध्ययन सराव चाचणी )
♦️ इयत्ता - 8 वी
विषय - शिष्यवृत्ती परीक्षा
♦️ इयत्ता - 9 वी
( स्वयं अध्ययन सराव चाचणी )
♦️ इयत्ता - 10 वी
( स्वयं अध्ययन सराव चाचणी )
🙏 सौजन्य -
रयत शिक्षण संस्था , सातारा ( Rose उपक्रम )
📲 इयत्ता आठवी मागील ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

0 Comments