4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू .Schools Reopen From 4 October 2021

 

4 ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरू ..

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना .

Additional Guidelines for Safe Starting of Classes 5th to 12th in rural areas and 8th to 12th class in urban areas of the State in the academic year 2021-22. 

शासन परिपत्रक दिनांक ७ जूलै , २०२१ व दिनांक १० ऑगस्ट , २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह सदर परिपत्रकात नमूद अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि . ४ ऑक्टोबर , २०२१ रोजी पासून सुरू करण्यास सदर परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात येत आहे .

💢 परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments