Quiz on Teachers day. Dr. Radhakrishnan Jayanti. शिक्षक दिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी.

 

शिक्षक  दिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

National Teachers Day Quiz

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

 राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक 06/09/2021 रोजी रात्री 9 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://cutt.ly/cWEwBgb

♦️ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक  दिनाविषयी अधिक माहितीसाठी 👈 येथे क्लिक करा.

💢 Thanks A Teacher या अभियान ( शिक्षक गौरव सप्ताह निमित्त उपक्रम ) विषयी अधिक माहिती साठी 👈 येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments