Tilimili Programme. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'टिलीमिली' मालिका

 


पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'टिलीमिली' मालिका

टिलीमिली मालिका परत एकदा सुरू .

हसत-खेळत, सहज, आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी महामालिका ...

इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या या सर्व विषयांसाठी कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव देणारी दूरदर्शन मालिका

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन ....

एमकेसीएल नाॅलेज फाऊंडेशनतर्फे 'टिलीमिली' मालिकेतून राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सह्याद्री वाहिनीवर 21 सप्टेंबर 2021 पासून  ही मालिका दाखवली जाणार आहे.

ऑनलाईन शिक्षणाची साधने नसलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एमकेसीएल नाॅलेज फाऊंडेशनने टिलीमिली मालिका परत सुरू केली आहे.

सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त. 

📺 या कार्यक्रमाचे दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल: 

>🔺️ प्रत्येक सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागांचे वेळापत्रक :

🔹️सकाळी ९.०० ते ९.३० - पहिली

🔹️सकाळी ९.३० ते १०.०० - दुसरी

🔹️सकाळी १०.०० ते १०.३० - तिसरी

🔹️सकाळी १०.३० ते ११.०० - चौथी

🔹️सकाळी ११.०० ते ११.३० -  DD चे अन्य कार्यक्रम 

🔹️सकाळी ११.३० ते १२.०० - पाचवी

🔹️दुपारी १२.०० ते २.०० - DD चे अन्य कार्यक्रम

🔹️दुपारी २.०० ते २.३० - सहावी

🔹️दुपारी २.३० ते ३.०० - सातवी

🔹️दुपारी ३.०० ते ३.३० - सातवी

🔹️दुपारी ३.३० ते ४.०० - आठवी

🔹️दुपारी ४.०० ते ४.३० - आठवी

🔺️ मंगळवार ते शुक्रवार प्रसारित होणाऱ्या भागांचे वेळापत्रक : 

🔹️सकाळी ९.०० ते ९.३० - पहिली

🔹️सकाळी ९.३० ते १०.०० - दुसरी

🔹️सकाळी १०.०० ते १०.३० - तिसरी

🔹️सकाळी १०.३० ते ११.०० - चौथी

🔹️सकाळी ११.०० ते १.३० - DD चे अन्य कार्यक्रम

🔹️सकाळी १.३० ते २.०० - पाचवी

🔹️दुपारी २.०० ते २.३० - सहावी

🔹️दुपारी २.३० ते ३.०० - सातवी

🔹️दुपारी ३.०० ते ३.३० - सातवी

🔹️दुपारी ३.३० ते ४.०० - आठवी

🔹️दुपारी ४.०० ते ४.३० - आठवी

▶️ दूरदर्शनच्या 'सह्याद्री' वाहिनीवरील ही महामालिका टाटा स्काय वर १२७ , १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे यांवर प्रसारित होईल.

▶️ 'टिलीमिली' कार्यक्रमाची संपूर्ण माहिती मार्गदर्शक video पहाण्यासाठी येथे क्लिक कराा . 👈👈

Post a Comment

0 Comments