प्री मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ...
Pre Matric Minority Scholarship
विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही किंवा कोणत्या तारखेस जमा झालेली आहे हे तपासा फक्त 1 मिनिटात.
💢 त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
🔻 सर्वप्रथम खाली क्लिक करा. 👇
🔻 त्यानंतर खालील प्रमाणे पेज ओपन होईल. 👇
🔻 त्यात विद्यार्थ्यांचे बँक खाते ( बँकेचे नाव ) लिहा. तसेच त्या खाली विद्यार्थ्याचा खाते नंबर ( Account number ) टाका.
किंवा
विद्यार्थ्याचा फॉर्म Application ID टाका.
🔻 त्याखाली Word Verification ( त्या ठिकाणी दिलेला code ) टाका.
🔻 त्यानंतर खाली दिलेल्या Search वर क्लिक करा.
🔻 त्याखाली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली किंवा नाही , कधी जमा झाली त्याचे Payment Statement दिसेल.
तुम्ही ते डाऊनलोड देखील करू शकतात.




0 Comments