महागाई भत्ता व पगारवाढ काढा १ मिनिटात.

 

💥 राज्य शासकीय कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून १ ऑक्टोबर पासून ही पगारवाढ देण्यात येणार आहे.

🔻1 ऑक्टोबर पासून महागाई भत्त्यात किती वाढ होईल ? 

🔻1 ऑक्टोबर पासून पगारात किती वाढ होईल ?  हे जाणून घ्या.

👉 आता  पगारवाढ काढा आणि PDF डाउनलोड करा १ मिनिटात.

💢  जुलै 2021 ते सप्टेंबर  2021 चा महागाई भत्ता फरक  👇


📲 1 ऑक्टोबर पासून होणारी पगारवाढ काढण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

१) प्रथम खाली दिलेल्या कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा 👇

https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=52437

https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=51642

https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=52405

२) सध्याचे मूळ वेतन ( बेसिक ) लिहा 


३) महागाई भत्ता टक्केवारी लिहा .सध्या महागाई दर 28 % आहे.


४) घरभाडे टक्केवारी निवडा 


५) वाहन भत्ता ( TA ) दर लिहा.


६) आपण NPS धारक कर्मचारी आहात? होय / नाही 


७) सर्वात शेवटी Go या बटनावर क्लिक करा.



💢 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै २०२१ पासून सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय 👈 येथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments